Posts

Showing posts from May, 2019

ताक कधी पिऊ नये व कोणी पिऊ नये

Image
शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे . ताकाचे सेवन योग्य प्रमाणात केल्यावर शरीर निरोगी राहते . उन्हाळ्यात शरीरातील पाणी घामावाटे बाहेर पडत असल्याने शरीराला अतिशय जास्त पाण्याची आवश्यकता असते . त्यामुळे वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी शरीरात पाणीयुक्त घटक जास्त जाणे आवश्यक असते . यासाठी शरीराला गारवा मिळावा पाण्याचे प्रमाण प्रमाणशीर राहावे म्हणून वेगवेगळे शीतपेय घेतले जातात . तसेच ताक पिण्याचे काही तोटे सुद्धा आहेत ताक कधी पिऊ नये व कोणी पिऊ नये हे सुद्धा महत्त्वाचे आहे. १ ) फुफ्फुसाला जखम होऊन थुंकीमधून रक्त पडत असल्यास त्या व्यक्तिने ताकाचे सेवन करू नये . २ ) अशक्त व कृश व्यक्तिने ताक पिऊ नये . ३ ) चक्कर येणे, बेशुद्ध पडणे , अंगाची आग होणे ह्या तक्रारीमध्ये ताक पिऊ नये . ४ ) कोड , अंगावर पुरळ येणे , त्वचा रोग , गळवे होणे , मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव अधिक होणे अशा तक्रारी मध्ये ताक प्यायचे नाही . ५ ) पित्ताचा त्रास जसे तोंड येणे , अंगावर पित्त उठणे , पो...

निसर्गाच अद्भूत व सुंदर देण चिखलदरा

Image
वैविध्यतेने संपन्न असलेल्या मेळघाटचा पूर्व वनप्रदेश म्हणजे चिखलदरा . चिखलदरा सातपुडा पर्वतरांगेत एक हजार मीटर उंचीवर असलेले विदर्भातील एकमेव थंड हवे ठिकाण आहे . मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि गुगामल नॅशनल पार्क याच भागात आहे . गाविलगड व नर्नाळा किल्ला परिसरात आहेत . विविध प्राणी जै ‍ विक वनस्पती व वनांनी हा प्रदेश समृद्ध आहे . हिरवळीचा गालिचा पांघरलेला हा प्रदेश मन मोहून घेतो . त्याचवेळी दूरवर पसरलेल्या पर्वतरांगा खोल दर् ‍ या श्वास रोखून धरायला लावतात . ' चिखलदरा ' हे महाराट्रातील अमरावती जिल्ह्यात सातपुडा पर्वंतरांगेत थंड हवेचे ठिकाण असून पर्यटकांना नेहमी खुणावत असते . चिखलदरा या ठिकाणाला एक मनोरंजक इतिहास आहे . इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला पार महाभारतात जावे लागते . पाच पांडव वनवासात असताना त्यांनी काही काळ चिखलदर् ‍ यात घालवला होता , असे म्हणतात . भीमाने येथील राजा कीचकचा वध करून एका दरीत फेकून दिला होता . ती दरी म्हणजेच कीचकदरी होय . परंतु , कालांतरान...